Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1मधुकरी Short Film या मुलाचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येईल 

Marathi award winning short film


पार्श्वसंगीत- निलेशजी म. घोरपडे, आळंदी  9049388438

आळंदीत आलेल्या विद्यार्थ्याला कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो त्यावर  प्रकाश टाकण्यासाठी इतका प्रपंच. आपले मत, अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

आम्ही आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे/ कीर्तनकारांचे किर्तन,  वारकरी चाली, किर्तन चाली, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज,गवळणी,संगीत भजन, हरिपाठ, भागवत कथा,  

मराठी किर्तन, व्हिडिओ अपलोड करत असतो.

Indurikar kirtan, dhok maharaj kirtan, 

Ingale m. Kirtan

marathi bhajan, 

kirtan chal, short film, Marathi short film, 

funny videos, funny comedy videos,  

prank videoes prank in Hindi, marathi songs. 

असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि कमेंट करा.


आळंदीतले ते दिवस खरच खूप छान होते.

कीर्तनकार,गायक, वादक सहज तयार होत नाही. 

हे सर्व शिकण्यासाठी किती त्रास होतो व किती संघर्ष करावा लागतो हे आमच्या मधुकरी या शॉर्ट फिल्ममध्ये नक्की पहा 

तुम्हीही पहा व इतरांनाही पाठवा

आळंदीत राहिलेल्या प्रत्येक माणसाच्या मनाला स्पर्श करून जाईल अशी कहाणीBottom Ad [Post Page]