Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1श्रीरामपुर सारख्या गावातून सुरुवात करून आपल्या अभिनयाने मराठी नाटक, एकांकिका, short film, zee TV वरील मालिका ते मराठी फिल्म अश्या विविध कला अविष्कारात आपल्या अभिनयाने महाराष्ट्रात स्वतः ची एक गुण संपन्न अभिनेत्री अशी ओळख निर्माण करणारी माझ्या गावची... मी लिहिलेल्या एकांकिकातून सोबत काम करणारी माझी चांगली मैत्रीण जिच्या सोबत मी नाटक व एकांकिका केल्या अशी नेहमी पाय जमिनीवर ठेऊन जमिनीशी व कलेशी प्रामाणिक राहून काम करणारी  रंगकर्मी #हर्षदा #भावसार हिचा माझ्या सर्व श्री थिएटर्स च्या कलाकार तसेच श्रीरामपूरचे सर्वच रंगकर्मी यांना सार्थ अभिमान आहे....तिचा नविन मराठी चित्रपट...........अजय घोगरे


या #कोतीला.. #कोटी कोटी #पैसा व #कोटी कोटी #प्रसिद्धी मिळावी हीच मनःपूर्वक #शुभेच्छा...@j
Presenting the video of Ardhya Ratrila sung by Bela Shende.
Movie - Koti Singer - Bela Shende  Music - Manoj Negi & Baban Adagale Lyricist - Sanjay Navgire Cast - Harshada Bhavsar, Divesh Medage, Adnesh Mudshingkar, Sanjay Kulkarni, Vinita Kale, Mohiniraj Gatane & Sandeep Gire
Production House - OMS ARTS Producer - Dr Santosh S Pote Director - Suhas Bhosale  Music on Zee Music Company

Bottom Ad [Post Page]