Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

आजपर्यंत मला कधी माझी जात विचारण्यात आली नाही, मला कधी जात सांगायची वेळही आली नाही, पण आज सगळं चित्र पाहिलं की जातीय विषमता समजते अशा शब्दात जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जातियवादावर बोट ठेवलं. विलेपार्लेतल्या विद्यानिधी इन्फोटेक अॅकेडमीचा नामकरण सोहळा काल पार पडला. त्यावेळी नाना बोलत होते. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही मंचावर उपस्थित होते.

from movies https://ift.tt/2Kd5kLp

Bottom Ad [Post Page]