Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

 

करमाळ्याच्या विक्रमचा नाद खुळा; गावरान स्टोरी एकदा पाहाच!


तुम्ही सोशल मीडियावर विक्रम आल्हाट या तरुणाचे डान्स व्हिडिओ पाहिलेच असतील. त्याचा गावरान अंदाज अनेकांना भावतो. त्यामुळेच त्याच्या कामाची दखल ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरपासून ते संगीतकार अवधूत गुप्तेपर्यंतच्या अनेक दिग्गजांनी घेतलीय. सोशल मीडियावर त्याचा डान्सपाहून तुम्ही चकित झाला असाल मात्र या युवकाच्या पडद्यामागची संघर्षाची स्टोरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा...

रिपोर्टर : अभिजित पवार
प्रोड्युसर : श्रीकांत खांदवे
व्हिडिओ एडिटर : रचना रोहेकर
विक्रम दादा आल्हाट

Bottom Ad [Post Page]