Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1
https://ift.tt/eA8V8J मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी तुरुंगात असलेल्या गँगस्टर अबू सालेम याने मानहानीचा आरोप करत ‘संजू’ या चित्रपटाचे निर्माते राजू हिराणी आणि विधू विनोद चोप्रा यांना नोटीस पाठवली आहे. संजू चित्रपटात चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आक्षेप अबू सालेमने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या अबू सालेमने वकिलांच्या मार्फत ‘संजू’च्या दोन्ही निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.  कारण 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणाआधी अबू सालेमनं संजय दत्तला कोणत्याही प्रकारची शस्त्र पुरवली नाहीत, असा दावा सालेमच्या वकिलांनी केला आहे.

Gangster Abu Salem sends legal notice to makers of 'Sanju' movie, seeks publication of contradiction to the wrong information about him in the movie and an apology.Notice also states that if makers of the movie fail to do so in 15 days,he will file a defamation case against them. pic.twitter.com/Kn1FyyRLW0
— ANI (@ANI) July 27, 2018
दरम्यान, अबू सालेम सध्या 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अबू सालेम आणि मुंबई बॉम्बस्फोट अबू सालेमला मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या कटाची संपूर्ण माहिती होती. सालेम या कटात सहभागीही होता आणि कटाची अंमलबजावणी व्हावी यासाठी तो प्रयत्नशील होता.

from movies https://ift.tt/2LNrr09

Bottom Ad [Post Page]